समाजोपयोगी उपक्रम

🙏🏻🙏🏻 अतिशय समाजोपयोगी उपक्रम! आजही एकदोन गटातील काही कार्यकर्ते फक्त आपापल्या गटापुरते वधुवर परीचय पत्र भरुन घेऊन पाथरवट समाजाला फक्त गटापुरते मर्यादित ठेवत असताना " पाथरवट मॅट्रीमनी ब्लाॅग " महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व गटातील वधुवरांंची नावे नोंदवुन घेऊन एक सशक्त पर्याय उभा करण्याचे अखिल भारतीय पाथरवट समाज महासंघाचेच पाथरवट समाज एकत्रिकरण ब्रिद आपल्या पहिल्या वधुवर परीचय मेळाव्यापासुनच पुढे नेण्यासाठी कटिबध्द आहे याचा अतिव आनंद व्यक्त करतो व *पाथरवट मॅट्रीमनी ब्लाॅग* व त्याचे *संयोजक श्री.संजयजी धानके कोपरगाव* व त्यासाठी त्यांसोबत ठामपणे उभे राहणारे *पाथरवट समाज मंडळ कोपरगाव चे समस्त कार्यकर्ते* आणि याला मनापासून पाठिंबा देणारे *अ.भा.पाथरवट समाज महासंघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते* यांचे पण यासाठी मनापासून अभिनंदन करतो. @ उध्दवराव विश्राम काळे नाशिक सरचिटणीस अखिल भारतीय पाथरवट समाज महासंघ श्री. उद्धव विश्राम काळे ---------------------------- संजय धानके व श्री. उद्धव विश्राम काळे _______________________________