अभिनंदन...

पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग मधून विवाह जुळण्याची प्रक्रिया चालूच असून, बऱ्याच समाजबांधवांनी या ब्लॉगचा लाभ घेतला आहे. एक सामाजिक उपक्रम म्हणून सुरू केलेला हा ब्लॉग चांगलाच नावारूपाला व प्रसिद्धीस आला आहे. सध्याच्या लॉकडाउन च्या परिस्थितीत या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या स्थळांची माहिती इतरांपर्यंत पोहोचण्यास सुलभ होत आहे. विवाहेच्छूक मुलामुलींनी व त्यांचे पालकांनी या ब्लॉगचा लाभ घ्यावा, ही सेवा मोफत आहे. या माध्यमातून समाजाची सेवा करता येते यातच मला समाधान आहे. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ 🔅〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️🔅 पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग मधील वधू क्र. 124 कु. नयना गिरीश भोईर आणि वर क्र. 137 चि. गौरव विजय डुकरे लवकरच 24/12/2020 रोजी विवाहबद्ध होत आहेत. https://rebrand.ly/nayana-weds-gaurav पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग तर्फे उभयतांचे अभिनंदन आणि पुढील वैवाहिक जीवनास हार्दिक शुभेच्छा..! 🙏🙏🙏 🤝 तसेच 🤝 पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग मधील वधू क्र. 56 कु. मोनल अनिल भोईर आणि वर क्र. 8 चि. प्रसाद चंद्रकांत भुसारे हे 03/01/2021 रोजी विवाहबद्ध होत आहेत. पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग तर्फे उभयतांचे अभ...