नुकतेच जमलेले शुभविवाह...

'पाथरवट मॅट्रीमोनी ब्लॉग' वरील नोंदणीकृत मुलामुलींचे विवाह जमले असून बरेच विवाह लवकरच संपन्न होत आहेत.
नुकतेच जमलेले विवाह..

वर क्र. 141
चि. हितेशकुमार अरविंद मलेटे
(जंबूसर, गुजरात)
~आणि~
वधू क्र. 139
कु. सोनाली रमेश डोंगरे
(मढी-पाथरे, जि. नासिक)


📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯

वर क्र. 43
चि. अक्षय (देवेंद्र) अनिल आमले
(कोपरगांव, जि. अहमदनगर)
~आणि~
वधू क्र. 95
कु. सोनली किशोर भोईर
(कोपरगांव, जि. अहमदनगर)


🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁

वर क्र. 79
चि. विजय रंगनाथ भोईर
(पुणे)
~आणि~
वधू क्र. 35
कु. चैताली माधव शेलार
(मुंबई)

🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺

वर क्र. 86
चि. नितीन गजानन काळण
(येवला, जि. नासिक)
~आणि~
वधू क्र. 17
कु. कविता रामनाथ डोंगरे
(पुणे)

🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷

तसेच
वधू क्र. 36 - श्रद्धा जितेंद्र आमले (कोपरगांव)
103 - हर्षदा विजय लाटे ( नासिक)
38 - कावेरी रमेश कडू (घोटी)
16 - कल्याणी अर्जुन भोईर ,(कोपरगांव)
129 - ऐश्वर्या राजू आतकरी (नासिक)

वर क्र. 124. अजिंक्य शिवाजी डुकरे (नासिक)
153 - रोहन बाळासाहेब धुमाळ (पुणे)
152 - महेश राजेंद्र भोईर (अकोले)
आणि
अजूनही काही मुले / मुली 
विवाह बंधनात अडकले आहेत, अडकत आहेत.

आपल्या समाजात आपल्या मुलामुलींची माहिती होण्यासाठी व आपल्याला योग्य स्थळ शोधण्यासाठी आजच नावनोंदणी करा..
त्यासाठी संपर्क करा -
संजय धानके - 9823222670



Popular posts from this blog

विवाह सोहळा की विवाह संस्कार ?

विनंती / सूचना / आवाहन