Posts

हिंदू विवाह कायदा

Image
हिंदू विवाह कायदा विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून... या कायद्याची संकल्पना  डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांनी १९५६ साली संसदेत केली होती. पण सर्व सनातनी हिंदूंच्या विरोधामुळे हा कायदा रखडला म्हणूनच बाबासाहेबांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. हिंदू कोड बिल  (हिंदू कायद्यांचा मसुदा) च्या अंतर्गत १९५५ साली  हिंदू विवाह कायदा  स्थापित झाला. याच कालावधीत महत्वाच्या ३ इतर कायद्यांचीही निर्मिती झाली. ते ३ कायदे म्हणजे - हिंदू वारसाहक्क कायदा (१९५६) , हिंदू अल्पसंख्यांक आणि पालकत्व कायदा (१९५६), हिंदू दत्तकविधान आणि निर्वाह कायदा (१९५६). सद्य हिंदू कायदा पद्धतीचे आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व कायदे मांडले गेले. उद्देश हिंदू कोड बिल (हिंदू कायद्यांचा मसुदा) च्या अंतर्गत हिंदू विवाह कायदा संसदेमध्ये १९५५ मध्ये आणला गेला. याचा उद्देश हिंदू लोकांचे वयक्तिक आयुष्य, विशेषतः समाजातील लग्न व्यवस्था, त्याची कायदेशीर वैधता, अवैधातेच्या अटी आणि व्यवहार्यता यांना नियमाच्या चौकटीत बसवणे आणि कायद्...

Congratulations

Image
  Congratulations पाथरवट मॅट्रिमोनि मधील वधू  11. वृषाली सुधाकर भोर (नाशिक) अणि वर  15. चेतन कृष्णा जोशी (ठाणे) यांचा नुकताच विवाह जमल्याची बातमी ऐकून आनंद झाला. मॅट्रिमोनीचा लाभ सर्वांना व्हावा आणि सर्वांनी लाभ घ्यावा हीच इच्छा...!

सप्तपदी

Image
विवाहाच्या बंधनातील ‘सप्तपदी’ हा विधी खूप महत्त्वाचा असतो. मला वाटतं जुन्या काळातल्या स्त्रिया लग्नाच्या वेळी वयाने लहान होत्या. शिक्षण जेमतेम झालेलं मग तिला जो उपदेश सप्तपदीतून दिला जात असे तो अर्थपूर्ण होताच. पण आपण आजच्या बदलत्या काळानुसार मुलीला सप्तपदीची नवी सूत्रं दिली तर ती तिला निश्चित उपयोगी पडतील असं वाटतं. 1) हे सौभाग्याकांक्षिणी! तू आता विद्यासंपन्न झाली आहेस. संगणकाचे ज्ञानही अवगत केले आहेस आणि सहजपणे तू तुझ्या नोकरीतही कौशल्यं प्राप्त केली आहेस. तुझ्या पायात सामर्थ्य आहे. पंखात भरारी घेण्याचं बळ आहे; पण आज तू दोन घराण्यांना तुझ्या सद्विचारांनी एकत्र बांधणार आहेस. 2) हे रमणी, तुझं हे दुसरं पाऊल आहे, त्या पावलावर तू पतीसमवेत सुंदर स्वप्न पूर्ण करणार आहेस. या पावलावर तुला सार्‍या घरात आनंद निर्माण करायचा आहे. तू आनंदी असशील तरच तुझं कुटुंब आनंदी होईल. त्यामुळे ‘आनंदी जीवन’ हे सूत्र लक्षात ठेव. 3) हे प्रज्ञावंत मुली, तू खूप शिकलीस आणि नोकरीही करतेस याचा अहंपणा करू नकोस. कुणास तुच्छ लेखू नकोस. माणसातलं माणूसपण जपत जपत सासु-सासर्‍यांवर आई-वडिलांसारखं प्रेम करण्याचं ...

हिंदू विवाह

Image
हिंदू विवाह हिंदू विवाह    हा  हिंदूंचा  एक संस्कार वा सोहळा आहे. ज्यामुळे  विवा हाची इच्छा असणारे उपवर स्त्री आणि पुरुष ब्राह्मण, नातेवाईक आणि अग्नी यांचा साक्षीने पती पत्नी म्हणून संब द्ध होतात त्या संस्काराला विवाह असे म्हणतात.   हिंदू धर्मात   विवाहास   सोळा संस्कारांतील एक   संस्कार   मानतात. पाणिग्रहण सं स्का‍रास सामान्यतः   हिंदू लग्न   या नावाने ओळखले जाते. अन्य काही धर्मांत विवाह हा विशेष परिस्थितीत तोडला जाऊ शकणारा पती व पत्‍नी यांमधील एका प्रकाराचा करार असतो. परंतु हिंदू विवाहामुळे जुळून आलेला पति-पत्‍नींदरम्यानचा तथाकथित जन्मोजन्मींचा संबंध हा सामान्य परिस्थितीत तोडला जाऊ न शकणारा संबंध असतो. अग्नीभोवती सात प्रदक्षिणा घालून व   ध्रुव ताऱ्यास   साक्षी ठेवून दोन शरीरे, मने आणि आत्मे एका पवित्र बंधनात बांधले जातात. हिंदू विवाहात पतिपत्‍नींमधल्या शारीरिक संबंधांच्या जोडीने आत्मिक संबंधांनाही महत्त्वाचे व अत्यंत पवित्र मानले गेले आहे. हिंदू समजुतींनुसार मानवी जीवनास (ब्रह्मचर्याश्रम, गृह...

पाथरवट मॅट्रिमोनी वर आजच नांव नोंदवा

Image
आपल्या या ब्लॉग मधील वधू (नं.61) शीतल सुभाष कुडके आणि वर (नं.38) महेश पुरुषोत्तम सोनवणे यांचा विवाह दि. २३/०६/१८ रोजी संपन्न होत आहे. 👏👏👏🎷🏮👏👏👏 ब्लॉगची यशस्वी वाटचाल. जास्तीत जास्त समाज बांधवांनि या ब्लॉगचा लाभ घ्यावा, हीच आमची मनस्वी आशा.. आजच आपल्या विवाहेच्छु मुलामुलींची नांवे नोंदवा  आणि आपला शोध सुकर करा. 💑

लागीनघाई

Image
👐नमस्कार👐 आदिक महिना संपून नवीन महिना सुरू झाला आणि लग्नाच्या लगबगी पुन्हा सुरू झाल्यात... आपल्याकडे विवाहेच्छु वधू/वर असल्यास आपली पण शोध मोहीम चालू झाली असेल, तर आपल्याला पाथरवट मॅट्रिमोनिची मदत होऊ शकते. आपल्याकडे असलेल्या विवाहेच्छु मुलामुलींची माहिती ब्लॉगवर टाकून ती इतरांपर्यंत पोहचवू शकता... त्याकरिता आपल्याला फक्त विवाहेच्छु वधू/वरांची माहिती मला पाठवायची आहे. मला फोनवर मेसेज करा, व्हाट्सअप्प करा, कॉल करा, माझा मोबाईल नंबर आहे 9823222670. आपला  संजय धानके, कोपरगाव

पाथरवट मॅट्रिमोनी च्या यशाची घोडदौड सुरूच

Image
💑 वर न. 29. राहुल अशोकराव फुणगे आणि वधू नं. 31. कांचन गोरखनाथ वारघडे यांचा नुकताच वाङ्निश्चय संपन्न झालाय.. मॅट्रिमोनीचे हे यश समाजातील सर्वांच्या विश्वास आणि प्रतिसादा शिवाय शक्य नाही...! आपली साथ अशीच राहू द्या..!!