Posts

Image
वर क्र. 107 वधू क्र. 28 लवकरच विवाहबद्द होत आहेत. त्यांना पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.! 🎷🥁🎷🎺🥁🎺🎷🥁🎷

सूचना

नमस्कार.. पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉगच्या माध्यमातून लग्न जमविण्यासाठी, इच्छुक मुलामुलींची माहिती होण्यासाठी हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे. या माध्यमातूनच पाथरवट वधुवर परिचय मेळावा पण घेण्यात आला होता, त्यानंतर काही विवाह जुळले आणि झाले देखील.. पण बऱ्याच वधूवरांचे विवाह जमतात, होतात पण ब्लॉगमध्ये नाव तसेच राहते, करण त्यांची लग्न जमल्याची माहिती मिळत नाही. तरी ज्यांचे विवाह जुळले आहे त्यांनी मला तसे कळवावे म्हणजे मला त्यांचे नाव कमी करता येईल, म्हणजे आपल्यालाही त्रास होणार नाही.  *तसेच जर आपले फोन नंबर बदलले असतील (बऱ्याच स्थळांचे संपर्क फोन लागत नाहीत) तरी बदललेले नवीन नंबर मला कळवावे, तसेच स्थळाच्या माहितीत काही बदल, अपडेट करायचा असेल तर तिही कळवावी म्हणजे आपल्या स्थळाचा विचार करणाऱ्याला सुलभ होईल. धन्यवाद..! आपला- संजय धानके (विमा प्रतिनिधी) (अध्यक्ष- पाथरवट समाज, कोपरगाव) मोबा.- 9823222670
Image
विवाहयोग्य वधूवर शोधण्यासाठी आता धावपळ करायची नाही, आजच आपले नांव आपल्या पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग वर नोंदवा... 🙏🏻 संजय धानके 9823222670

लग्नपत्रिका घरी येऊन दिली तरच लग्नाला जायचे का..?

Image
मी या पूर्वीच जाहीर केले आहे की, माझा परिवार फोनवर, व्हाट्सअप्प वर, हस्ते-परहस्ते लग्नाचे निमंत्रण स्वीकारतो. (फक्त ग्रुप मधील ग्राह्य धरू नका, वैयक्तिक पाठवा) असे सर्वांनी जाहीर करावे.

वधुवर मेळाव्याचे यश...

Image
जुळल्या रेशीमगाठी 👏👏👏👏👏👏👏👏👏 हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.. वधुवर मेळाव्यास उपस्थित असलेले आणि ब्लॉग लिस्ट मधील वर नं. 16 - विशाल अर्जुन भोईर, कोपरगाव आणि वधू  नं. 88 - पूजा सीताराम हाडके, नाशिक 💍 हे लवकरच विवाहबद्ध होत आहेत. त्यांच्या भावी वैवाहिक वाटचालीस शुभेच्छा..! 🎷🎷🎷🎷🎷 👍 संजय धानके 9823222670

सावधान...😎

Image
सोमवार दि. 25/2/2019 नमस्कार      मॅट्रिमोनी ब्लॉगवर नाव नोंदवलेल्या स्थळांना कालपासून विशिष्ट फोन नंबर वरून फोन येत आहेत व नागपूर येथील विवाह संस्था असल्याचे व नाव नोंदणी करण्यासा सांगत आहे. तरी सर्व समाज बांधवांना सूचित करण्यात येते की आपली सेवा मोफत व समाजासाठी उपयुक्त आहे. सादर संस्था व्यावसायिक असू शकते किंवा फेक ही असू शकते तेव्हा असे फोन आल्यास आपली माहिती देऊ नये. आपली साईट ओपन असून कुणालाही पाहता येते, त्याचा वापर करून संपर्क करीत असतील तर त्यांना नकार देने सोयीस्कर ठरेल. आपल्या संपर्कातील, नात्यातील किंवा ब्लॉग मधील नोंदणी असल्याचे व्यतिरिक्त कुणाचा फोन आल्यास माहिती देऊ नये. ज्याप्रमाणे मोबाईल कंपन्या किंवा इतर कंपन्यांचे फोन येतात तसा हा समजावा व दुर्लक्ष करावे. आपली वैयक्तिक माहिती देऊ नये. (संजय धानके)

अपडेट्स

Image
नमस्कार.. नुकत्याच पार पडलेल्या वधू वर मेळाव्यानंतर पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग अपडेट होऊन आपल्यासाठी तयार आहे, मेळाव्यातील नोंदणी झालेल्या मुलामुलींची माहिती आपल्याला या ब्लॉगवर पाहायला मिळेल, तरी इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा.. उपवर मुलामुलींच्या पालकांनी आपल्या पाल्याचे नांव नोंदवून योग्य जोडीदार निवडीचा मार्ग सुकर करावा... नांव नोंदणीसाठी संपर्क करा - 9823222670 आपला विश्वासू संजय धानके (अध्यक्ष, पाथरवट समाज, कोपरगांव)