Posts

नुकतेच जमलेले शुभविवाह...

Image
'पाथरवट मॅट्रीमोनी ब्लॉग' वरील नोंदणीकृत मुलामुलींचे विवाह जमले असून बरेच विवाह लवकरच संपन्न होत आहेत. नुकतेच जमलेले विवाह.. वर क्र. 141 चि. हितेशकुमार अरविंद मलेटे (जंबूसर, गुजरात) ~आणि~ वधू क्र. 139 कु. सोनाली रमेश डोंगरे (मढी-पाथरे, जि. नासिक) 📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯 वर क्र. 43 चि. अक्षय (देवेंद्र) अनिल आमले (कोपरगांव, जि. अहमदनगर) ~आणि~ वधू क्र. 95 कु. सोनली किशोर भोईर (कोपरगांव, जि. अहमदनगर) 🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁 वर क्र. 79 चि. विजय रंगनाथ भोईर (पुणे) ~आणि~ वधू क्र. 35 कु. चैताली माधव शेलार (मुंबई) 🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺 वर क्र. 86 चि. नितीन गजानन काळण (येवला, जि. नासिक) ~आणि~ वधू क्र. 17 कु. कविता रामनाथ डोंगरे (पुणे) 🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷 तसेच वधू क्र. 36 - श्रद्धा जितेंद्र आमले (कोपरगांव) 103 - हर्षदा विजय लाटे ( नासिक) 38 - कावेरी रमेश कडू (घोटी) 16 - कल्याणी अर्जुन भोईर ,(कोपरगांव) 129 - ऐश्वर्या राजू आतकरी (नासिक) वर क्र. 124. अजिंक्य शिवाजी डुकरे (नासिक) 153 - रोहन बाळासाहेब धुमाळ (पुणे) 152 - महेश राजेंद्र भोईर (अकोले) आणि अजूनही काही मुले / मुली  विवाह बंधना...

शुभविवाह..

Image
  अभिनंदन...   अभिनंदन...अभिनंदन... 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏 वर क्र. 18 चि. सुरज सुनील आमले (कोपरगांव) आणि वधू क्र. 116 कु. किरण सुनील भोईर (पुणतांबा) यांचा शुभविवाह उभयतांना ब्लॉग तर्फे पुढील जीवनास शुभेच्छा...!

अभिनंदन...💐

Image
  पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग मधून विवाह जुळण्याच्या प्रक्रिया चालूच आहेत.. वर क्र. 2 चि. जितेश गुलाबराव दर्वे (नासिक) आणि वधू क्र. 44 कु. शिल्पा अशोक आमले (कोपरगांव) यांचा नुकताच वाङ्निश्चय 26/12/2021 रोजी संपन्न झाला आणि लवकरच ते विवाहबद्ध होत आहेत. उभयतांना वैवाहिक जीवनास ब्लॉग तर्फे पुढील आयुष्यास हार्दिक शुभेच्छा..! 🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺 आपला संजय धानके नांव नोंदणीसाठी संपर्क करा : 9823222670

अपेक्षा...

Image
लग्न कधी कसे जमणार *विचार करा* कमी शिक्षण आहे - नको पगार कमी आहे - नको खेड्यात राहतो - नको स्वतःचे घर नाही - नको  घरात सासू सासरे आहेत - नको शेत नाही - नको  शेती करतो - नको धंदा करतो - नको फार लांब राहतो - नको काळा आहे - नको टक्कल आहे - नको बुटका आहे - नको फार उंच आहे - नको चष्मा आहे - नको वयात जास्त अंतर आहे - नको तो जिथे राहतो तो एरिया बरोबर नाही- नको एक नाडी आहे - नको मंगळ आहे - नको नक्षत्र दोष आहे - नको अमुक दोष आहे - नको सगळ्यालाच नकार देत राहिलात तर मग लग्न कधी करणार ? संसार कुणाबरोबर करणार ? आई/वडील कधी होणार ? सासू/सासरे कधी होणार? आजी/आजोबा कधी होणार ?... बरं एवढया सगळ्या कारणांसाठी मुलाला नकार देत असताना मुलींमध्ये अशी कोणती खास गुणवैशिष्ट असतात हे आईवडील सांगू शकतील काय ? अनेक मुलींना संसार कसा करतात हे माहीत नसतं, तडजोड कशी करायची हे माहित नसतं, रोजच जेवण सुद्धा बनवता येत नाही काही मुलींना. मान्य आहे मुली हुशार आहे, शिकलेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार जावयाची, त्याच्या लठ्ठ पगाराची, त्याच्या प्रॉपर्टीची अपेक्षा ठेवणार त्य...

शुभविवाह संपन्नम्...

Image
सौ. पौर्णिमा आणि श्री. अमोल यांचे शुभविवाह प्रसंगी...   〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

अभिनंदन...

Image
  पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग मधील वर क्र. 120 चि. सिद्धेश दशरथ डोंगरे (नासिक) आणि वधू क्र. 68 कु. अंकिता अनिल गगे (मुंबई) यांचा नुकताच वाङ्निश्चय 21/10/2021 रोजी संपन्न झाला आणि लवकरच ते विवाहबद्ध होत आहेत त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनास ब्लॉग तर्फे हार्दिक शुभेच्छा..! 🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺 आजच आपल्या विवाहेच्छू मुलामुलींची नांवे  ब्लॉगमध्ये नोंदवून आपल्या आवडीचे योग्य स्थळ शोधा नांव नोंदणी साठी संपर्क करा संजय धानके : 9823222670

अभिनंदन...

Image
पाथरवट मॅट्रिमोनि ब्लॉगवर नांव नोंदवून बऱ्याच मुलामुलींना आपले जोडीदार मिळाले आहेत आणि त्यांचा संसार सुरू झाला आहे. समाजात अजूनही बरेच मुले-मुली इच्छुक जोडीदाराच्या शोधात आहेत.  पाथरवट मॅट्रिमोनि ब्लॉग हा समाजाच्या विवाहेच्छू मुलामुलींची माहिती एकमेकांना होण्यासाठी मोफत सुरु केला आहे, तरी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.. 💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞 नुकताच पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग मधील वर क्र. 49 चि. अक्षय अरविंद मलेटे (जंबूसार, गुजरात) आणि वधू क्र. 78 कु. भाग्यश्री हिरामण दालभगत (घोटी, जि.नासिक) यांचा विवाह संपन्न झालेला आहे, त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनास ब्लॉग तर्फे  हार्दिक शुभेच्छा..! 🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺 आजच आपल्या विवाहेच्छू मुलामुलींची नांवे  ब्लॉगमध्ये नोंदवून आपल्या पसंतीचे योग्य स्थळ मिळवा 💑 नांव नोंदणी साठी संपर्क करा संजय धानके : 9823222670 न