सुस्वागतम...

पाथरवट वधू वर सूचक संकेत स्थळावर आपले स्वागत...

आपल्या समाजातील इच्छित वधू-वर यांची माहिती एका ठिकाणी मिळण्यासाठी patharvatmatrimony.blogspot.com
हा ब्लॉग तयार करीत आहोत. आपल्याकडे असलेल्या वधू/वारांची माहिती इतरांना व्हावी व आपणास माहीत नसलेल्या वधू/वरांची माहिती आपल्याला मिळावी, जेणेकरून त्यांना योग्य जोडीदार निवडण्यास मदत होईल, या उद्देशाने हा ब्लॉग तयार करीत आहोत. तरी ज्या कोणास आपल्या इच्छित वधू/वरांची माहिती यावर द्यायची आहे त्यांनी कृपया 09823222670 या मोबाईल वर sms किंवा whatsap किंवा फोन करून #खलील प्रमाणे माहिती द्यावी. 
*एक सामाजिक उपक्रम म्हणून या कार्याकडे पाहावे.

धन्यवाद..!
आपला नम्र
संजय धानके, कोपरगाव
___________________________________
___________________________________________
___________________________________

#
नाव -
जन्म तारीख -
जन्म वेळ -
जन्म गाव -
उंची -
रक्त गट -
शिक्षण -
नोकरी/व्यवसाय -
आई/ वडील - (नाव, व्यवसाय/नोकरी)
भाऊ/बहीण
मामा - (नाव, गाव)
मुळगाव -
पत्ता -
संपर्क फोन -
इतर माहिती -

Popular posts from this blog

नुकतेच जमलेले शुभविवाह...

विवाह सोहळा की विवाह संस्कार ?

विनंती / सूचना / आवाहन