विनंती
सप्रेम नमस्कार
पाथरवट मॅट्रिमोनी मधे नांव नोंदविलेल्या सर्व वधू/वारांना विनंती
आपण ब्लॉग वर नांव नोंदवून जो विश्वास दाखवला त्या बद्दल आभारी आहोत. ब्लॉगचा आपणांस लाभ झाल्यास आम्हाला तसेच इतरांनाही नक्की सांगा. तसेच आपला विवाह जमल्यास मला तसे कळवा म्हणजे आपले नांव ब्लॉग मधून काढता येईल; त्यामुळे इतरांना आपला विवाह जमल्याची माहिती होईल आणि आपणांसही त्रास होणार नाही.
आपला विवाह कुणाबरोबर, कुठे जमला नक्की कळवा, पत्रिका पाठवा. आम्हाला आनंदच होईल. ब्लॉगमधूनच जमल्यास अधिकच आनंद होईल...!
(नांव नोंदवले नंतर विवाह जमल्यावर ते कमी करणे ही पण आपली जबाबदारीच आहे.)
धन्यवाद...!
संजय धानके