पाथरवट मॅट्रिमोनी च्या यशाची घोडदौड सुरूच

💑

वर न. 29. राहुल अशोकराव फुणगे आणि
वधू नं. 31. कांचन गोरखनाथ वारघडे
यांचा नुकताच वाङ्निश्चय संपन्न झालाय..

मॅट्रिमोनीचे हे यश समाजातील सर्वांच्या विश्वास आणि प्रतिसादा शिवाय शक्य नाही...!
आपली साथ अशीच राहू द्या..!!

Popular posts from this blog

नुकतेच जमलेले शुभविवाह...

विवाह सोहळा की विवाह संस्कार ?

विनंती / सूचना / आवाहन