Posts

Showing posts from June, 2018

पाथरवट मॅट्रिमोनी वर आजच नांव नोंदवा

Image
आपल्या या ब्लॉग मधील वधू (नं.61) शीतल सुभाष कुडके आणि वर (नं.38) महेश पुरुषोत्तम सोनवणे यांचा विवाह दि. २३/०६/१८ रोजी संपन्न होत आहे. 👏👏👏🎷🏮👏👏👏 ब्लॉगची यशस्वी वाटचाल. जास्तीत जास्त समाज बांधवांनि या ब्लॉगचा लाभ घ्यावा, हीच आमची मनस्वी आशा.. आजच आपल्या विवाहेच्छु मुलामुलींची नांवे नोंदवा  आणि आपला शोध सुकर करा. 💑

लागीनघाई

Image
👐नमस्कार👐 आदिक महिना संपून नवीन महिना सुरू झाला आणि लग्नाच्या लगबगी पुन्हा सुरू झाल्यात... आपल्याकडे विवाहेच्छु वधू/वर असल्यास आपली पण शोध मोहीम चालू झाली असेल, तर आपल्याला पाथरवट मॅट्रिमोनिची मदत होऊ शकते. आपल्याकडे असलेल्या विवाहेच्छु मुलामुलींची माहिती ब्लॉगवर टाकून ती इतरांपर्यंत पोहचवू शकता... त्याकरिता आपल्याला फक्त विवाहेच्छु वधू/वरांची माहिती मला पाठवायची आहे. मला फोनवर मेसेज करा, व्हाट्सअप्प करा, कॉल करा, माझा मोबाईल नंबर आहे 9823222670. आपला  संजय धानके, कोपरगाव