पाथरवट मॅट्रिमोनी वर आजच नांव नोंदवा
आपल्या या ब्लॉग मधील
वधू (नं.61) शीतल सुभाष कुडके
आणि
वर (नं.38) महेश पुरुषोत्तम सोनवणे
यांचा विवाह दि. २३/०६/१८ रोजी संपन्न होत आहे.
👏👏👏🎷🏮👏👏👏
ब्लॉगची यशस्वी वाटचाल.
जास्तीत जास्त समाज बांधवांनि
या ब्लॉगचा लाभ घ्यावा,
हीच आमची मनस्वी आशा..
आजच आपल्या विवाहेच्छु मुलामुलींची
नांवे नोंदवा आणि आपला शोध सुकर करा.
💑