Congratulations

 Congratulations

पाथरवट मॅट्रिमोनि मधील
वधू 11. वृषाली सुधाकर भोर (नाशिक)
अणि
वर 15. चेतन कृष्णा जोशी (ठाणे)
यांचा
नुकताच विवाह जमल्याची बातमी
ऐकून आनंद झाला.
मॅट्रिमोनीचा लाभ सर्वांना व्हावा
आणि सर्वांनी लाभ घ्यावा
हीच इच्छा...!

Popular posts from this blog

नुकतेच जमलेले शुभविवाह...

विवाह सोहळा की विवाह संस्कार ?

विनंती / सूचना / आवाहन