विनम्र सूचना....

नमस्कार..

*पाथरवट मॅट्रिमोनी* वर आपण विश्वास दाखवून आपल्याकडील वधू/वराची नोंद केली त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद !
पाथरवट मॅट्रिमोनी हा ब्लॉग सुरू करून वर्ष होत आले आहे.. या ब्लॉगच्या माध्यमातून बरेच विवाह झाले आहेत. त्यांची नावे आपण ब्लॉग मधून काढून टाकतो. पण सर्वांचीच माहिती मला मिळत नाही तरी ज्यांचे विवाह जुळले आहे त्यांनी मला तसे कळवावे म्हणजे मला नाव कमी करता येईल, म्हणजे आपल्याला होणारा त्रास पण कमी होईल.

तसेच जर आपले फोन नंबर बदलले असतील तर नवीन नंबर मला कळवावे, तसेच माहितीत काही बदल अपडेट करायचा असेल तर तिही कळवावी म्हणजे इतरांना संपर्कासाठी सोपे होईल.

धन्यवाद..!
आपला
संजय धानके (कोपरगाव)
मोबा.- 9823222670

Popular posts from this blog

नुकतेच जमलेले शुभविवाह...

विवाह सोहळा की विवाह संस्कार ?

विनंती / सूचना / आवाहन