Posts

Showing posts from December, 2018

Time to Celebrate.....

Image
नमस्कार... 'पाथरवट मॅट्रिमोनी' हा ब्लॉग सुरू करून एक वर्ष होऊन गेले आहे.. या एका वर्षात जवळपास दीडशे मुलामुलींची नावे ब्लॉगवर नोंदवण्यात आली.. पैकी बऱ्याच मुलामुलींचे विवाह झाले आहेत.. होत आहेत.. समाजातील मुलामुलींचे लग्न जमविण्यासाठी पालकांची होणारी दमछाक ही काही कोणाला नवी नाही.. म्हणून समाजासाठी उपयोगी पडेल असे काहीतरी करण्याचा विचार होता.. त्यातूनच ब्लॉगची संकल्पना पुढे आली.. आणि.. लगेच अंमलात आणली.. समाज बांधवांनी तात्काळ भरपूर प्रतिसाद दिला.. आणि आज यशस्विततेचे एक वर्ष पार करीत आहे.. आपल्या मुलामुलींची माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठीच हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे.. पालकांची होणारी दमछाक व परस्परात येणारी कटुता टाळण्यासाठी या ब्लॉगचा चांगला उपयोग आहे.. मुलामुलींची संपूर्ण माहिती या ब्लॉगवर मिळाल्यामुळे इच्छुकांना आपल्या आवडीनुसार निवड करायला सुसंधी मिळते.. बऱ्याच जणांनी मुलामुलींचे फोटो टाकण्याबद्दल सुचविले होते.. पण.. फोटोचा कोणी गैरवापर करू शकतात.. तसेच फोटो एडिटिंग असू शकतात.. आणि फोटो पेक्षा प्रत्यक्ष पाहून मुलामुलींची निवड सार्थ होऊ शकते.. आशा विचारा...

पाथरवट मॅट्रिमोनीचा लाभ सर्व विवाहेच्छुनी घ्यावा... आजच नाव नोंदवा

Image
पाथरवट मॅट्रिमोनि मधील 🌷 प्रसाद बाळासाहेब धुमाळ (पिंपरी चिंचवड, जि.-पुणे ) अणि प्रतिमा राजेंद्र केने (राजगुरूनगर, जि.-पुणे) यांचा शुभविवाह 18 डिसेंबर 2018 रोजी संपन्न होत आहे... 🎷 💐मॅट्रिमोनि तर्फे हार्दिक शुभेच्छा...!💐 👏👏👏 💖 सर्व इच्छुकांनी पाथरवट मॅट्रिमोनी या ब्लॉगवर आपले नाव नोंदवून आपला जोडीदार निवडावा.. 📲 संपर्क 9823222670 संजय धानके विमा सल्लागार, कोपरगांव

शुभेच्छा....!💐💐💐

Image
पाथरवट मॅट्रिमोनि मधील वृषाली सुधाकर भोर (नाशिक) अणि चेतन कृष्णा जोशी (ठाणे) यांचा शुभविवाह 31 डिसेंबर 2018 रोजी संपन्न होत आहे... 💐हार्दिक शुभेच्छा...!💐 👏 💑 सर्व विवाहेच्छु वधू वरांनी पाथरवट मॅट्रिमोनी या ब्लॉगचा लाभ घ्यावा  व आपला जोडीदार निवडावा.. 💞