Posts

Showing posts from January, 2019

भव्य पाथरवट समाज वधू-वर मेळावा

Image
*नम्र आवाहन* रविवार दि. 10/2/2019 रोजी "साई पालखी निवारा, शिर्डी" येथे पाथरवट समाजाचा मोफत वधू-वर मेळावा आयोजित केला आहे.. आता सामाजिक कार्यक्रम म्हटला की खर्च हा येणारच,  म्हणून सर्व समाज बंधूभगिनींना आम्ही नम्र आवाहन करीत आहोत की, या कार्यक्रमासाठी देणगीदारांनी पुढे येऊन मदत करावी... आपली मदत ही सत्कारणीच लागणार आहे याची आम्ही ग्वाही देतो. _[मदत देऊ इच्छीराण्यांनी खलील नंबर वर संपर्क करावा_ _9823222670 संजय धानके_ _9420476891 महेंद्र टोरपे]_ आपले नम्र : पाथरवट समाज सेवा मंडळ, कोपरगांव व पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग 💑

अभिनंदन...

Image
Congratulations पाथरवट मॅट्रिमोनि मधील वर  11. राकेश शंकर डोंगरे (कोपरगांव) अणि वधू  60. मंदाकिनी ज्ञानेश्वर डुकरे (नाशिक) यांचा विवाह जमल्याची व नुकताच साखरपुडा झाल्याची बातमी ऐकून आनंद झाला. दोघांचेही खूप खूप अभिनंदन..! 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏 वधू-वर शोधण्यासाठी अत्यंत उपयुक्त पाथरवट मॅट्रीमोनी ब्लॉग आजच आपल्या उपवर पाल्याचे नाव नोंदवा... patharvatmatrimony.blogspot.in