भव्य पाथरवट समाज वधू-वर मेळावा


*नम्र आवाहन*

रविवार दि. 10/2/2019 रोजी
"साई पालखी निवारा, शिर्डी" येथे
पाथरवट समाजाचा मोफत वधू-वर मेळावा
आयोजित केला आहे..
आता सामाजिक कार्यक्रम म्हटला की खर्च हा येणारच, म्हणून सर्व समाज बंधूभगिनींना आम्ही नम्र आवाहन करीत आहोत की,
या कार्यक्रमासाठी देणगीदारांनी पुढे येऊन मदत करावी... आपली मदत ही सत्कारणीच लागणार आहे याची आम्ही ग्वाही देतो.
_[मदत देऊ इच्छीराण्यांनी खलील नंबर वर संपर्क करावा_
_9823222670 संजय धानके_
_9420476891 महेंद्र टोरपे]_
आपले नम्र :
पाथरवट समाज सेवा मंडळ, कोपरगांव व
पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग
💑

Popular posts from this blog

नुकतेच जमलेले शुभविवाह...

विवाह सोहळा की विवाह संस्कार ?

विनंती / सूचना / आवाहन