अपडेट्स
नमस्कार..
नुकत्याच पार पडलेल्या वधू वर मेळाव्यानंतर
पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग
अपडेट होऊन आपल्यासाठी तयार आहे,
मेळाव्यातील नोंदणी झालेल्या मुलामुलींची माहिती
आपल्याला या ब्लॉगवर पाहायला मिळेल,
तरी इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा..
उपवर मुलामुलींच्या पालकांनी आपल्या पाल्याचे
नांव नोंदवून योग्य जोडीदार निवडीचा मार्ग
सुकर करावा...
नांव नोंदणीसाठी संपर्क करा - 9823222670
आपला विश्वासू
संजय धानके
(अध्यक्ष, पाथरवट समाज, कोपरगांव)