लग्नपत्रिका घरी येऊन दिली तरच लग्नाला जायचे का..?


मी या पूर्वीच जाहीर केले आहे की, माझा परिवार फोनवर, व्हाट्सअप्प वर, हस्ते-परहस्ते लग्नाचे निमंत्रण स्वीकारतो.

(फक्त ग्रुप मधील ग्राह्य धरू नका, वैयक्तिक पाठवा)
असे सर्वांनी जाहीर करावे.

Popular posts from this blog

नुकतेच जमलेले शुभविवाह...

विवाह सोहळा की विवाह संस्कार ?

विनंती / सूचना / आवाहन