दि. १४/२/२०२०, सटाणा येथे चि. निखिल चंद्रकांत टोरपे (नाशिक) आणि चि.सौ.का. पूनम रामदास चव्हाण (दरेगाव, सटाणा) यांच्या विवाहास उपस्थित होतो. पाथरवट वधुवर मेळावा आणि पाथरवट मॅट्रिमोनि चे सर्वात मोठे यश म्हणावे लागेल, की दोन भिन्न विभागातील पाथरवट समाज आज या विवाहाने जोडला गेला आहे. म्हणजे आता महाराष्ट्रातील सर्व भागातील समाज खऱ्या अर्थाने आता जोडला गेला आहे. मेळाव्यास दोन्ही परिवार उपस्थित होते, त्यांनी घेतलेला निर्णय हा नक्कीच ऐतिहासिक होणार आहे. या पूर्वी पण असे प्रयत्न झालेत पण यश आज आले त्या बद्दल दोन्ही परिवाराचे विशेष कौतुक आणि वधूवरांस वैवाहिक जीवनास शुभेच्छा..! 💐 संजय धानके (विमा प्रतिनिधी) अध्यक्ष : पाथरवट समाज, कोपरगांव संचालक : पाथरवट मॅट्रिमोनि ब्लॉग 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ पाथरवट सारा एक हा मंत्र घेऊन २००६ पासुन महाराष्ट्रातील च नाही तर देशभरातील हिंदु पाथरवट एका मंचावर यावेत यासाठी अ.भा.पाथरवट समाज महासंघाचे कार्य सुरु झाले, आज ह्या विवाहामुळे महाराष्ट्रातील ज्ञात असलेले पाचही गट रोटी व्यवहारच नाही तर बेटी ...