लॉकडाउन अभिनंदन

पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग मधून विवाह जुळण्याची प्रक्रिया चालूच आहे... लॉकडाउन मूळे विवाह समारंभ आणि इतर संबंधित कार्यक्रम थोडेसे शिथिल झालेले असतांना पण काही विवाह जमत आहे.. असाच एक विवाह नुकताच जमला आहे आणि लवकरच ते मोजक्याच नातलगांच्या उपस्थितीत विवाहबद्ध होत आहेत..
बऱ्याच समाजबांधवांनी या ब्लॉगचा लाभ घेतला आहे.  सध्याच्या लॉकडाउन च्या परिस्थितीत आपल्या स्थळांची माहिती इतरांपर्यंत पोहोचण्यास या ब्लॉगचे मध्यम अतिशय उपयुक्त ठरत आहे.
तरी विवाहेच्छूक मुलामुलींनी व त्यांचे पालकांनी या ब्लॉगचा लाभ घेण्याची संधी सोडू नये. ही सेवा मोफत आहे फक्त आपल्याला एक फोन / मेसेज करायचा आहे व नाव नोंदवायचे आहे.



पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग मधील
वधू क्र. 33
कु. नम्रता दिनेश लायरे
आणि
वर क्र. 67
चि. विनायक (विनोद) सदाशिव खारे

हे 03/05/2021 रोजी विवाहबद्ध होत आहेत.

💐💐💐
पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग तर्फे
उभयतांचे अभिनंदन आणि पुढील वैवाहिक जीवनास हार्दिक शुभेच्छा..!
🙏🙏🙏

लॉकडाउन मुळे मोजक्याच नातलगांच्या उपस्थितीत
हा विवाह सोहळा संपन्न होत आहे.
💞

आपला

संजय धानके (9823222670)

Popular posts from this blog

नुकतेच जमलेले शुभविवाह...

विवाह सोहळा की विवाह संस्कार ?

विनंती / सूचना / आवाहन