अभिनंदन...💐
पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग मधील
वर क्र. 04
चि. अमोल दिलीप दर्वे (संगमनेर)
आणि
वधू क्र. 81
कु. पौर्णिमा रमेश डोंगरे (कोपरगांव)
यांचा नुकताच वाङ्निश्चय संपन्न झाला आहे
आणि लवकरच ते विवाहबद्ध होत आहेत
त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनास ब्लॉग तर्फे
हार्दिक शुभेच्छा..!
🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺
आजच आपल्या विवाहेच्छू मुलामुलींची नांवे ब्लॉगमध्ये नोंदवून आपल्या आवडीचे योग्य स्थळ मिळवा
नांव नोंदणी साठी संपर्क करा
संजय धानके : 9823222670