अभिनंदन...

पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग मधील वर क्र. 120 चि. सिद्धेश दशरथ डोंगरे (नासिक) आणि वधू क्र. 68 कु. अंकिता अनिल गगे (मुंबई) यांचा नुकताच वाङ्निश्चय 21/10/2021 रोजी संपन्न झाला आणि लवकरच ते विवाहबद्ध होत आहेत त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनास ब्लॉग तर्फे हार्दिक शुभेच्छा..! 🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺 आजच आपल्या विवाहेच्छू मुलामुलींची नांवे ब्लॉगमध्ये नोंदवून आपल्या आवडीचे योग्य स्थळ शोधा नांव नोंदणी साठी संपर्क करा संजय धानके : 9823222670