अभिनंदन...

पाथरवट मॅट्रिमोनि ब्लॉगवर नांव नोंदवून बऱ्याच मुलामुलींना
आपले जोडीदार मिळाले आहेत आणि त्यांचा संसार सुरू झाला आहे.
समाजात अजूनही बरेच मुले-मुली इच्छुक जोडीदाराच्या शोधात आहेत.
 पाथरवट मॅट्रिमोनि ब्लॉग हा समाजाच्या विवाहेच्छू मुलामुलींची माहिती एकमेकांना होण्यासाठी मोफत सुरु केला आहे,
तरी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा..

💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞

नुकताच
पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग मधील

वर क्र. 49
चि. अक्षय अरविंद मलेटे (जंबूसार, गुजरात)
आणि
वधू क्र. 78
कु. भाग्यश्री हिरामण दालभगत (घोटी, जि.नासिक)


यांचा विवाह संपन्न झालेला आहे,

त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनास
ब्लॉग तर्फे हार्दिक शुभेच्छा..!

🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺


आजच आपल्या विवाहेच्छू मुलामुलींची नांवे ब्लॉगमध्ये नोंदवून

आपल्या पसंतीचे योग्य स्थळ मिळवा

💑

नांव नोंदणी साठी संपर्क करा

संजय धानके : 9823222670


Popular posts from this blog

नुकतेच जमलेले शुभविवाह...

विवाह सोहळा की विवाह संस्कार ?

विनंती / सूचना / आवाहन