लग्न कधी कसे जमणार *विचार करा* कमी शिक्षण आहे - नको पगार कमी आहे - नको खेड्यात राहतो - नको स्वतःचे घर नाही - नको घरात सासू सासरे आहेत - नको शेत नाही - नको शेती करतो - नको धंदा करतो - नको फार लांब राहतो - नको काळा आहे - नको टक्कल आहे - नको बुटका आहे - नको फार उंच आहे - नको चष्मा आहे - नको वयात जास्त अंतर आहे - नको तो जिथे राहतो तो एरिया बरोबर नाही- नको एक नाडी आहे - नको मंगळ आहे - नको नक्षत्र दोष आहे - नको अमुक दोष आहे - नको सगळ्यालाच नकार देत राहिलात तर मग लग्न कधी करणार ? संसार कुणाबरोबर करणार ? आई/वडील कधी होणार ? सासू/सासरे कधी होणार? आजी/आजोबा कधी होणार ?... बरं एवढया सगळ्या कारणांसाठी मुलाला नकार देत असताना मुलींमध्ये अशी कोणती खास गुणवैशिष्ट असतात हे आईवडील सांगू शकतील काय ? अनेक मुलींना संसार कसा करतात हे माहीत नसतं, तडजोड कशी करायची हे माहित नसतं, रोजच जेवण सुद्धा बनवता येत नाही काही मुलींना. मान्य आहे मुली हुशार आहे, शिकलेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार जावयाची, त्याच्या लठ्ठ पगाराची, त्याच्या प्रॉपर्टीची अपेक्षा ठेवणार त्य...