अभिनंदन...💐
पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग मधून विवाह
जुळण्याच्या प्रक्रिया चालूच आहेत..
यांचा नुकताच वाङ्निश्चय 26/12/2021 रोजी संपन्न झाला
आणि लवकरच ते विवाहबद्ध होत आहेत.
उभयतांना वैवाहिक जीवनास ब्लॉग तर्फे
पुढील आयुष्यास हार्दिक शुभेच्छा..!
🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺
आपला
संजय धानके
नांव नोंदणीसाठी संपर्क करा : 9823222670