काही विवाह संस्थे वाले फोन करतात त्यापासुन सावध रहा
🙏काही विवाह संस्थे वाले फोन करतात त्यापासुन सावध रहा.🙏🏻
सध्या काही भागातील विवाह संस्थेवाले फोन करून स्थळ सुचवीत आहेत. त्यांचे फोन आले तर पुर्ण माहिती नाव व गाव जिल्हा विचारुन घ्या, तिकडील एकदोन कार्यकर्ते यांची नावे विचारा व त्यानंतर खात्री करुनच माहिती द्या. गरज पडली व शंका आली तर खलील नंबरवर अवश्य मेसेज टाका किंवा फोन करा. जळगाव, नंदुरबार, धुळे, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, परभणी, नांदेड, जालना, औरंगाबाद , पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात हिंदु पाथरवट समाज आहे.
काही विवाह संस्था आपल्या ब्लॉगवरून माहिती घेऊन संपर्क करतात व स्थळ सुचवितात मात्र स्थळाची पूर्ण माहिती देत नाहीत व माहिती देण्यासाठी नांव रजिस्टर करायला सांगतात व फी आकारतात. असे फोन अल्येल्यांनी मला या बाबत चौकशी केली आहे. सदर विवाह संस्था चालकांचा तो बिझनेस आहे. तरी असे फोन आल्यास पैशाचा व्यवहार करू नये तसेच परिचित व्यक्तींना मध्यस्थी करावे. परस्पर माहिती देऊ नये. मॅट्रिमोनि संस्थेची पुर्णपणे खात्री करा, गुगलवर सर्च करा, आसपास चौकशी करा, संस्थेची माहिती घ्या.
श्री. उद्धव काळे साहेब किंवा मला चौकशी करावी. आपला मॅट्रिमोनि ब्लॉग हा सर्वांसाठी खुला व मोफत आहे, आणि त्यासाठी कुठलीही फी आकारली जात नाही. कुठलीही शंका किंवा माहिती हवी असल्यास श्री. उद्धव काळे साहेब किंवा मला (संजय धानके) संपर्क करावा.
🙏🏻
@संजय धानके
Patharvat Matrimony Blog Creator
(अध्यक्ष : पाथरवट समाज, कोपरगांव)
9823222670
--------------------------------------------
👍🏻👍🏻बरोबर *मा.संजय धानके ,कोपरगाव यांनी सुरु केलेला पाथरवट मँट्रिमोनी ब्लाँग हा पुर्णपणे मोफत आहे.*
इतर विवाह संस्थाचालक हे यावरुन डाटा घेऊन त्याचा व्यवसाय करीत असतात त्या पासुन सावध रहा. पैशांचे व्यवहार करू नका़. आपल्या ब्लॉग वर असलेल्या पाथरवट वधुवरांच्या माहितीच्या १०% सुध्दा माहिती किंवा स्थळे त्यांच्याकडे नाहित तेव्हा त्यांच्या नादी लागुन वेळ व पैसा वाया घालवु नये हे मी १००% खात्रीपूर्वक सांगु शकतो.
लवकरच आपण पुर्ण महाराष्ट्रातील हिंदु पाथरवट समाजाचा राज्यस्तरीय वधुवर परीचय मेळावा घेणार आहोत.
@ उध्दवराव काळे, नाशिक
सरचिटणीस अ.भा.पाथरवट समाज महासंघ
मो.नं. 9423903661, 9975549776
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️