वरमाला घालायची खूप छान आणि सुंदर पद्धत..


 वरमाला घालायची खूप छान आणि सुंदर पद्धत...

 पण आजकाल मुलं-मुली वर-खाली होत राहतात आणि वरमालाच्या कार्यक्रमाची खिल्ली उडवतात... हे चुकीचं आहे...

हा बदल आपण सर्वांनी मिळून घडवायचा आहे..

 चला आता आपण सर्व जण मिळून हा बदल घडवून आणू, आणि आपल्या धर्माची प्रतिष्ठा राखू...



🚩🚩

Popular posts from this blog

नुकतेच जमलेले शुभविवाह...

विवाह सोहळा की विवाह संस्कार ?

विनंती / सूचना / आवाहन