प्रत्येकाने वाचावे असे..
एक प्रश्नही निर्माण होतो: जर आयुष्याच्या शेवटी सोबत करायला कोणी नसेल, तर प्रगती. पद आणि पैशाचा काय उपयोग??? येणारा काळ हा अविवाहितां, चा काळ असेल... एका नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार, पुढील सहा वर्षात जगातील सुमारे ४५% महिला अविवाहित राहतील. हा अहवाल १ मे २०२६ रोजी एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता. हा मॉर्गन स्टॅनलीने (Morgan Stanley) केलेल्या एका विस्तृत अभ्यासावर आधारित आहे. अभ्यासातील प्रमुख निष्कर्ष १. आजच्या महिला उच्चशिक्षित आहेत आणि आपल्या करियरला प्राधान्यच देतात. २. त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत आणि कोणावरही अवलंबून राहू इच्छित नाहीत. ३. त्यांना स्वातंत्र्य आवडते आणि त्या आपल्या आयुष्यातील निर्णय स्वतः घेऊ इच्छितात. ४. त्यांनी लग्न, मातृत्व आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे आपल्या प्रगतीतील अडथळे म्हणून पाहायला सुरुवात केली आहे. ५. हा कल असाच सुरू राहिला, तर पारंपारिक कौटुंबिक रचना आणि सामाजिक चौकट कोलमडून पडू शकते. ६. लोकसंख्या घटणे, अविवाहित पुरुषांच्या संख्येत वाढ होणे आणि वृद्धत्वातील एकाकीपणाच्या समस्या निर्माण हो...